तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असेल की जास्त?

सध्या देशात दुसरी लाट आली आहे. या लाटेला थोपवण्यासाठी सर्वच आरोग्य यंत्रणा कंबर कसून कामाला लागली आहे. दरम्यान, आता या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र, ही दुसरी लाट आटोक्यात येत नाही तर आता तिसऱ्या लाटेबाबत बोले जात आहे. विशेष म्हणजे ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. मात्र, ही लाट नेमकी केव्हा येणार आणि तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असेल की जास्त? काय वर्तवला तज्ज्ञांनी अंदाज.

First Published on: May 24, 2021 6:03 PM
Exit mobile version