राजकीय वातावरण हादरवून सोडणाऱ्या ईडीचा इतिहास

या वर्षी कोरोनाबरोबरच सर्वाधिक चर्चेत कोण असेल तर त्या आहे एनसीबी आणि ईडी (ED) संस्था. आज अनेक दिग्गज नेतेमंडळी व धनाढ्य व्यक्ती ईडीच्या रडारवर आहेत. पण हे ईडी नेमकं आहे तरी काय याबद्दल सामान्य व्यक्तींना फारशी माहिती नसते. आज आपण याच ईडीबद्दल जाणून घेणार आहोत. ईडी म्हणजे इनफोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजेच सक्तवसुली संचालनालय. देशातील अनेक आर्थिक गैरव्यवहारांचा तपास करणारी संस्था म्हणजे ईडी.

First Published on: January 1, 2021 8:36 PM
Exit mobile version