‘फ्रेण्डशिप डे’साठी तुमचं स्पेशल साँग कोणतं?

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा जगभरात फ्रेण्डशिप डे म्हणून साजरा केला जातो. माय महानगरच्या टीमनं काही संगीतवेड्या तरुणांसोबत यंदाचा हा स्पेशल फ्रेण्डशिप डे सेलिब्रेट केला…तोही एका स्पेशल पद्धतीने!

First Published on: August 5, 2018 11:01 AM
Exit mobile version