आता व्हॉट्स अॅप मेसेजेस होणार एडिट

Whatsapp एक धमाकेदार फीचर्स (Whatsapp Edit feature) घेऊन येत आहे. ज्याची युझरला सर्वाधीक गरज होती. WhatsApp एका नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे. तसेच iOSवर मेसेज एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध होणार असून भविष्यात याचा चांगलाच फायदा होणार आहे. Wabetainfo नुसार, या फीचरमुळे युझर्स अतिरिक्त मेसेज न पाठवता मेसेजमधील त्यांच्या चुका लगेच आणि सहज एडिट करू शकतील.

First Published on: April 17, 2023 4:21 PM
Exit mobile version