‘मुख्यमंत्री साहेब, अहो काहीतरी करा’!

लाखो मुंबईकरांचा ८% पगार नक्की खर्च कुठे होतो, याचा इंटरेस्टिंग निष्कर्ष एमएमआरडीएने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. आणि त्यावर मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्याहून अजूनच विशेष आहेत!

First Published on: February 6, 2019 5:36 PM
Exit mobile version