राज्यातील सत्तासंघर्षामध्ये का होतोय ‘व्हिप’चा उल्लेख?

व्हिप म्हणजेच पक्षादेश. पक्षाने एखादे विधेयक किंवा मुद्द्यावर सभागृहामध्ये काय भूमिका घ्यायची, याबद्दल पक्षाने घेतलेला निर्णय पाळण्याचा आदेश म्हणजे व्हिप. व्हिप हा राजकीय पक्षाचा अधिकार असतो. विधिमंडळात पक्षातील शिस्त सुनिश्चित करणे हाच व्हिप जारी करण्यामागचा हेतू असतो.

First Published on: February 23, 2023 5:13 PM
Exit mobile version