शिवसेना,राष्ट्रवादीनंतर भाजपमध्ये उडी मारणाऱ्या नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड

विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची नियुक्ती झाली. गेल्या काही दिवसांपासून रिक्त असणाऱ्या या पदासाठी रविवारी (3 जुलै) निवडणुका घेण्यात आल्या आणि शिवसेनेचे राजन साळवी आणि भाजपचे राहुल नार्वेकर आमने – सामने आले. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला विजय झाला. तर दुसरीकडे राहुल नार्वेकर यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. शिवसेनेतून राष्ट्रवादी नंतर भाजपत प्रवेश करणाऱ्या राहुल नार्वेकरांबद्दल जाणून घेऊयात

First Published on: July 5, 2022 12:11 PM
Exit mobile version