कोण आहेत रोहिंग्या मुस्लिम?

देशात सध्या रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. भारतात जवळपास ४० हजार रोहिंग्या राहत असून त्यातील तब्बल २६ हजार रोहिंग्या बेकायदेशीर वास्तव्य करत आहेत.

First Published on: October 8, 2018 6:15 PM
Exit mobile version