नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी EDची धाड |

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. ईडीचे अधिकारी सकाळपासूनच सतीश उकेंच्या घराची झडती घेत आहेत. सतीश उके हे हायप्रोफाईल वकिलांपैकी एक असून आतापर्यंत त्यांनी अनेक खटले लढवले आहेत.

First Published on: March 31, 2022 3:12 PM
Exit mobile version