काय कारण आहे दिल्लीच्या प्रदूषणाचं?

दिल्लीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. या कारणामुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीत हेल्थ इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. सगळेच या प्रदूषणावर मात करण्यासाठी उपाय शोधत आहेत पण या प्रदूषणामागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊयात.

First Published on: November 5, 2019 11:20 AM
Exit mobile version