तुम्हाला टीव्हीचा हा इतिहास माहिती आहे का?

२१ नोव्हेंबर म्हणजे ‘जागतिक टेलिव्हिजन डे’! २६ जानेवारी १९२६ साली स्कॉटलंडमध्ये जॉन लॉगी बेअर्ड या वैज्ञानिकाने टीव्हीचा शोध लावला. तो कसा लागला? आणि आजचा आपल्या घरातला टीव्ही कसा अस्तित्वात आला? पाहा व्हिडिओ!

First Published on: November 21, 2018 7:24 PM
Exit mobile version