तुमचा मोबाईल नंबर 10 अंकीच का आहे ?

आज मोबाईल फोनचा वापर प्रत्येकजण करतो. जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीला कॉल लावतो.त्यापूर्वी आपण 10 अंकी मोबाईल नंबर डायल करतो. चूकन कधी 9 किंवा 11 अंकी नंबर डायल केला तर तो फोन लागतच नाही किंवा नंबर तपासा अशी सूचना देण्यात येते.तुम्हाला माहित आहे का मोबाईल नंबर फक्त १० अंकांचाच का असतो? आणि त्यामागचे कारण काय आहे? चला जाणून घेऊयात.

First Published on: December 12, 2021 2:49 PM
Exit mobile version