ओमिक्रॉनच्या एकाही रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासली नाही ?

कोरोना व्हायरसचा संसर्ग जसजसा रुग्णांमध्ये वाढू लागतो तसा फुफ्सुसाच्या कार्यक्षमतेवरही याचा परिणाम होऊ लागतो. यामुळे श्वासघेण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. सर्वसामान्य व्यक्तीच्या शरीरात 95 ते 99 टक्के ऑक्सिन असते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा कमी झाले तर श्वास घेण्यास त्रास होते. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या अनेक रुग्णांना ऑक्सिजनची देण्याची गरज नेमकी का लगाते याबाबत जाणून घेऊयात…..

First Published on: January 3, 2022 4:00 PM
Exit mobile version