रामदेवबाबांनी कोरोनिलसाठी काय करायला हवं होतं?

कोरोनावर 100 टक्के उपचार शोधून काढल्याचा दावा करणार्‍या योगगुरू रामदेव बाबा यांच्या कोरोनील आणि श्वासरी या औषधांवर आयुष मंत्रालयाने स्थगिती आणली. त्यानंतर समाजामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांकडून आयुष मंत्रालयावर आरोप करण्यात येत आहेत. तर काही जणांकडून रामदेव बाबांची खिल्ली उडवली जात आहे. परंतु आयुर्वेदामध्ये एखादे नवे औषध शोधल्यानंतर ते बाजारात आणण्यापूर्वी कोणत्या परवानगी मिळवाव्या लागतात. आयुष मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे कोणती आहेत. याबाबत महाराष्ट्र कॉऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या राज्य सरकारच्या परिषदेचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांच्याशी ‘आपलं महानगर-माय महानगर’ने साधलेला संवाद

First Published on: June 27, 2020 7:55 PM
Exit mobile version