शिक्षक दिन का साजरा होतो?

शिक्षक दिन का साजरा होतो? वर्षानुवर्षे आपण शाळांमध्ये शिक्षक दिन साजरा करतो. पण हा दिन नक्की का साजरा करतो? याची माहिती तुम्हाला आहे का? शिक्षकांच्या आदरार्थ ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

First Published on: September 5, 2018 9:00 AM
Exit mobile version