१५ जानेवारीलाच सैन्यदल दिन का साजरा करतात? हे पाहा!

दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस भारतीय सैन्य दल दिवस किंवा लष्कर दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशासाठी प्रणाची आहुती दिलेल्या शहीद जवानांना आदरांजली वाहिली जाते. पण १५ जानेवारीलाच हा दिवस का साजरा केला जातो?

First Published on: January 15, 2019 11:26 AM
Exit mobile version