काय लाय-फाय प्रणाली वाय-फायला मागे टाकेल ?

वाय-फायहून जलद इंटरनेट देणारी प्रणाली म्हणजे लाय-फाय. भविष्यकाळात या प्रणालीचा वापर करुन इंटरनेटवापरामध्ये नवीन क्रांती येणार असल्याचे सांगितले जात आहे. काय आहे नेमकी ही प्रणाली या बद्दल जाणून घेऊया.

First Published on: September 5, 2018 6:09 PM
Exit mobile version