थंडीतला हार्ट अटॅक

गेल्या काही दिवसांपासून देशभरात हार्ट अटॅकने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात वयस्क पुरुष आणि माहिलाच नाही तर तरुणांचाही समावेश आहे. अचानक हार्ट अॅटकचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण हिवाळा आणि थंडी असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यावरच पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर अभिजित खडतरे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती दिली आहे. हॉर्ट अटॅकचे कारण, लक्षण आणि उपचार यावर डॉ खडतरे यांनी दिलेली माहिती प्रत्येकासाठी महत्वाची आहे.

First Published on: January 21, 2023 1:09 PM
Exit mobile version