नाशिक शहरात सर्रास अमली पदार्थांची विक्री आणि सेवन; आ. फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न

नाशिकची तरुणाई ड्रग्स, गांजा, अफू आणि दारूच्या विळख्यात सापडली असून नाशिकच्या कुठल्याही कोपऱ्यात अमली पदार्थ सहज उपलब्ध होणे सामान्य बाब झाली असल्याची गंभीर बाब आ. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत मांडली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली

First Published on: December 23, 2022 11:30 AM
Exit mobile version