हिवाळी अधिवेशन : ठग्स ऑफ महाराष्ट्र विरुद्ध गँग्स ऑफ वासेपूर

अनेक वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. विरोधकांनी सरकारविरोधात रान पेटवण्यासाठी अनेक मुद्द्यांचा दारुगोळा जमा केला आहे. सरकार विरोधकांचा कसा सामना करणार? जनतेच्या प्रश्नांना कसा न्याय देणार? की हे अधिवेशन निव्वळ औपचारिकता ठरणार का? बघा मायमहानगरचे स्पेशल कव्हरेज

First Published on: November 19, 2018 1:23 PM
Exit mobile version