अर्धवट शिक्षण झालेले तरीही आहेत अरबपती

आपल्या कामाचा ठसा उमटवणारे उद्योगपती देशात तसेत विदेशात ही प्रसिद्ध आहेत. पण हे उद्योगपती कधीच शाळेतही गेले नाही. तर काहीजणांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडले. तरीही हे आज देशातील श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत.

First Published on: October 29, 2020 4:19 PM
Exit mobile version