पोलीस अधिकारी महिलेची भावनिक कविता

ठाण्यातील कासारवडवली पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरिक्षक रूपाली रत्ने यांनी कोरोना संसर्ग बंदोबस्तामुळे त्यांच्या ३ वर्षांच्या मुलाला भेटता येत नसल्याची खंत कवितेतून मांडली आहे. अतिशय भावनिक असा हा त्यांच्या कवितेचा व्हिडिओ आहे. यातून पोलीस तसेच डॉक्टर आणि इतर अत्यावश्यक सेवेत असलेल्या मातांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.

First Published on: April 7, 2020 3:05 PM
Exit mobile version