वंचितकडे वळलेला समाज पुन्हा राष्ट्रवादीकडे आणा – शरद पवार

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम, मागासवर्गीय आणि नवबौद्ध समाजाची मोट बांधत मते मिळवली. मात्र ज्याप्रमाणे मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडीपासून बाजुला गेलेला आहे. त्याप्रमाणे दलित आणि नवबौद्ध वर्गालाही आपल्या कामाने हा समाज आपल्याकडे कसा येईल, असा प्रयत्न येत्या काळात करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिली.

First Published on: November 3, 2019 4:36 PM
Exit mobile version