जागतिक महासागर दिन

जागतिक महासागर दिन जगभर ८ जून रोजी साजरा होत असून २००८ सालापासून संयुक्त राष्ट्रानी हा दिवस अधिकृतरीत्या साजरा करण्याचे ठरवले. त्यापूर्वी १९८२ सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. कॅनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशियन नेटवर्कसारख्या विविध संस्था, मत्स्यालये, प्राणीशास्त्र विषयात काम करत असलेल्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान देतात.

First Published on: June 8, 2020 2:28 PM
Exit mobile version