जागतिक टपाल दिन

टपाल खात्याचे महत्त्व आणि त्याची असणारी उपयुक्तता याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक टपाल दिन साजरा करण्यात येतो. १९६९ मध्ये जपानमध्ये भरलेल्या अधिवेशनामध्ये या दिवसाला जागितक टपाल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

First Published on: October 9, 2018 9:22 AM
Exit mobile version