जागतिक झोप दिन विशेष – झोप…कुणासाठी कशी!

सेकंद, मिनिटावर धावणाऱ्या मुंबईचा वेग जेव्हा रात्री मंदावतो, तेव्हा काही हात शहराच्या देखभालीसाठी कामाला लागतात. खऱ्या अर्थाने ते दुसऱ्या दिवशी मुंबईला वेग देण्यासाठी राबत असतात आणि जागतही. सीएसटीहून सुटणारी पहिली लोकल असो किंवा बेस्ट बसची पहिली फेरी. हे सगळं चक्र फिरवण्यासाठी अगदी एका व्यक्तीपासून ते अनेकदा कुटुंबच्या कुटुंबंही डोळ्यात तेल घालून काम करतात. म्हणूनच दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला वेग मिळतो. त्याच रात्रीची झोप टाळून राबणाऱ्या हातांच्या झोपेची ही कहाणी! जागतिक झोप दिनाच्या दिवशी…

First Published on: March 13, 2020 9:00 PM
Exit mobile version