तुमची झोप कुणी मोडल्यावर तुम्हाला काय वाटतं?

मित्रांनो, आज आहे जागतिक झोप दिवस! आता हा दिवस म्हणजे झोपूनच काढायचा का? असा प्रश्न कदाचित या निमित्ताने पडू शकतो. पण मुळात ‘झोप’ या विषयाबद्दल काय काय कल्पना असू शकतात? पाहा मुंबईकर काय म्हणतायत ते!

First Published on: March 13, 2020 3:54 PM
Exit mobile version