वरळी कोळीवाड्यातील नागरिक अस्वच्छ ठिकाणी क्वारंटाईन

वरळी कोळीवाड्यातील कोरोना संशयितांना पोद्दार रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र त्यांना व्यवस्थित सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. याबाबत एका महिलेने व्हिडिओ काढून पोद्दारमधील अस्वच्छतेचा भांडाफोड केला आहे.

First Published on: April 6, 2020 1:23 PM
Exit mobile version