नाशिक हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी पैलवान

महाराष्ट्र केसरीची गदा यावर्षी नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पटकावली आहे. हर्षवर्धनने आपला मित्र शैलेश शेळकेला चितपट करत मानाची गदा पटकावली. सदगीरने शेळकेवर ३-२ ने मात केली.

First Published on: January 7, 2020 9:34 PM
Exit mobile version