धाकड कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यात ‘दंगल’|

दिल्लीच्या जंतरमंतर येथे 23 एप्रिलपासून देशातील पदकविजेते कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. एप्रिलपासून देशातील हे धाकड कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यात एक ‘दंगल’ पाहायला मिळत आहे. आता ही दंगल केवळ कुस्तीपटूंपुरती मर्यादित न राहता यात खाप पंचायतीदेखील सहभागी झाल्या आहेत. ब्रिजभूषण शरणसिंह यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत हे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत.

First Published on: May 15, 2023 5:33 PM
Exit mobile version