यशोमती ठाकूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने गेल्या दोन दिवसंपासून बोलत आहेत, ते अत्यंत चुकीचे आणि असमर्थनीय आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन हिन दर्जाचे राजकारण करू नये. एखाद्या व्यक्तीची अथवा राज्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी चुकीचा इतिहास रचून व्हाट्सॲप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये, अशी खोचक टीका महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.

First Published on: February 8, 2022 9:20 PM
Exit mobile version