रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी योगा गरजेचा आहे

सद्याच्या कोरोनाच्या संकटात स्वतला फिट ठेवण्यासाठी योगा करणे गरजेचे आहे. योगामध्ये विविध प्रकार असून यातील अनुलोम विलोम हे श्वसनाशी संबंधित योगाचा प्रकार आहे. यात एका नाकपुडी बंद करुन दुसऱ्या नाकपुडीतून दिर्घ श्वास आत घ्यायचा. नंतर बाहेर सोडायचा. या योगप्रकारामुळे शरीराला उर्जा मिळतेच. शिवाय फुफ्फुसही मजबूत होते.

First Published on: April 3, 2020 10:18 PM
Exit mobile version