योगशिक्षक दिपिका चाळके रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही योगाचे प्रकार दर्शवित आहेत

सध्या कोरोना विषाणूच्या संकटात सर्वांनाच आपली प्रकृती चांगली ठेवण्याचा सल्ला डॉक्टर, तज्ज्ञांकडून दिला जात आहे. आजारांशी लढा देण्यासाठी सर्वांनाच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी योगासने हा उत्तम मार्ग असल्याचे आपण नेहमीच पाहिले. यातील काही आसनांची माहिती योग प्रशिक्षक दीपिका चाळके माय महानगरच्या प्रेक्षकांसाठी देत आहेत.

First Published on: July 6, 2020 11:54 AM
Exit mobile version