मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका; शिवसैनिकांनी केले मुंडन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर टीका केल्यामुळे शिवसैनिकांनी टीका करणाऱ्याचे टक्कल करत त्याला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. हिरामणी तिवारी असे पीडित तरुणाचे नाव आहे.

First Published on: December 23, 2019 7:06 PM
Exit mobile version