क्रिकेटर झहीर खान यांनी मानले डॉक्टरांचे आभार

क्रिकेटर झहीर खान यांनी व्हिडिओच्या माध्यमातून देशातील नागरिकांना एक संदेश दिला आहे. कोरोना संकटाच्या कठिण काळात आरोग्य सेवेत असलेल्यांना आपण सहकार्य करायला हवे. मात्र काही ठिकाणी त्यांच्यावर हल्ले करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावर झहीर खान यांनी भाष्य केले आहे. तसेच जितेगा इंडिया जितेंगे हम… हे हॅशटॅगदेखील त्याने व्हिडिओसोबत जोडले आहे.

First Published on: May 5, 2020 8:57 AM
Exit mobile version