झी युवा डान्सिंग क्वीनच्या सेटवर इकोफ्रेंडली रंगपंचमी

डान्सिंग क्वीनच्या स्पर्धकांनी इकोफ्रेंडली रंगपंचमी साजरी केली. यावेळी कार्यक्रमाचे परीक्षक सोनाली कुलकर्णी आणि मयुर वैद्य या दोघांनी फुलांची उधळण करत रंगपंचमीत रंग भरले.

First Published on: March 10, 2020 1:00 PM
Exit mobile version