आता आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही – चंद्रकांत पाटील

आता आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही – चंद्रकांत पाटील
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली असून संध्याकाळ चार वाजता पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निमंत्रणाला उत्तर दिले जाईल, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. कोअर कमिटीची बैठक संपन्न झाल्यानंतर वर्षा बंगल्याबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत याबाबत माहिती दिली. या बैठकीला भाजपचे सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील आणि प्रसाद लाड हे नेते उपस्थित होते.
A view of the sea
Rashmi Mane

आम्ही सरकार स्थापन करत नाही, असं आम्ही राज्यपालांना कळवलं आहे – चंद्रकांत पाटील

Rashmi Mane

शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला – चंद्रकांत पाटील

Rashmi Mane

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी दिल्या शुभेच्छा

Rashmi Mane

थोड्याच वेळात मुख्यमंत्री राजभवनातून बोलणार आहेत

Rashmi Mane

सरकार स्थापन करण्यास भाजप असमर्थ – चंद्रकांत पाटील

First Published on: November 10, 2019 4:33 PM
Exit mobile version