मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या बाळासाहेब थोरांत यांच्याविषयी थोडक्यात…

मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या बाळासाहेब थोरांत यांच्याविषयी थोडक्यात…

बाळासाहेब थोरात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महाविकासआघाडीत बाळासाहेब थोरात यांची महत्त्वाची भुमिका आहे. दिल्लीतील पक्ष श्रेष्टींची मन वळवण्यात बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला.

First Published on: November 28, 2019 7:20 PM
Exit mobile version