शिवसेनेमुळे नाशिकचा विकास खुंटला | शिवसेनेच्या नगरसेवकाचा आरोप

नाशिकमधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या काळात नाशिकचा विकास खुंटला आहे. पण सनेने त्याकडे दुर्लक्ष झाले, अशी प्रतिक्रिया दातीर यांनी दिली. मनसेने नाशिक पश्चिममधून मला उमेदवारी दिली आहे, अशी माहिती दिलीप दातीर यांनी दिली.

First Published on: September 30, 2019 5:46 PM
Exit mobile version