स्तनामध्ये लहानशी न दुखणारी गाठ . निपलमधून पाणी येणे, स्तनावरील चरबीवर डाग , काखेत गाठ येणे ही ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे असू शकतात. यामुळे महिलांनी दर महिन्याला स्वयं ब्रेस्ट परिक्षण करावे. त्यामुळे वेळीच उपचार करता येतो यावर अपोलो स्पेकट्रम हॉस्पीटलच्या ब्रेस्ट कॅन्सर तज्ञ डॉ रेश्मा पाले यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. जो प्रत्येक महिलेसाठी उपयुक्त आहे.