Ashadi Ekadashi 2023 : एकादशीच्या दिवशी करा ‘या’ चमत्कारी मंत्राचे पठण

Ashadi Ekadashi 2023 : एकादशीच्या दिवशी करा ‘या’ चमत्कारी मंत्राचे पठण

हिंदू धर्मात एकादशी व्रताचे मोठे महत्व सांगण्यात आले आहे. एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाते. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकदशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते, तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशाप्रकारे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात. यापैकीच आषाढ महिन्यातील एकादशीला सर्वोत्तम मानले जाते. असं म्हणतात की, एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींची पापा पासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते. एकादशीचे व्रत केल्याने आयुष्यात संपन्नता येते.

आषाढी एकादशी वेळ
29 जून रोजी पहाटे 3.18 वाजता सुरु होणार असून 30 जून रोजी दुपारी 2.42 वाजता समाप्त होणार आहे.

आषाढी एकादशी कशी साजरी कराल

आषाढी एकादशीचे महत्व

 


हेही वाचा : Ashadi Ekadashi 2023 : आषाढ एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ का म्हटलं जातं? ‘ही’ आहे कथा

First Published on: June 27, 2023 4:30 PM
Exit mobile version