Monday, May 13, 2024
घरमानिनीReligiousश्रावणात लावा 'ही' झाडं; महादेव होतील प्रसन्न

श्रावणात लावा ‘ही’ झाडं; महादेव होतील प्रसन्न

Subscribe

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. या महिन्यात अनेकजण भगवान शंकरांची पूजा-आराधना करतात. त्यांचे ग्रंथ, मंत्रांचा जप करतात. तसेच काही गोष्टींचे दान करतात. या व्यतिरिक्त श्रावणात झाडं लावणं देखील शुभ मानलं जातं. वास्तू शास्त्रामध्ये काही झाडांचे वर्णन केले आहे जे महादेवांना अत्यंत प्रिय आहेत. श्रावणात ही झाडं लावल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते.

श्रावणात लावा ‘ही’ झाडं

बेलाचे झाड

- Advertisement -

Bel fruit | Indian Cuisine, Ayurvedic Medicine & Superfood | Britannica

महादेवांना बेलपत्र खूप प्रिय आहे. त्यामुळे श्रावणात हे झाड लावल्याने व्यक्तीच्या कुळाचा उद्धार होतो. या झाडाखाली संध्याकाळी दीवा लावणं देखील शुभ मानलं जातं.

- Advertisement -

तुळशीचे रोप

Significance of tulsi - The Hindu

तुळशीचे रोप हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. त्यामुळे श्रावणात तुळशीचे रोप घरात आवर्जून लावावे.

केळीचे झाड

केले का पौधा घर में होना देता है कई शुभ संकेत, इन चीजों से मिलती है मुक्ती - benefits-of-banana-tree-planting-puja-dharamश्रावणात केळीचे झाड लावणे देखील शुभ मानले जाते. सध्या अधिक श्रावण महिना देखील सुरु आहे. त्यामुळे या महिन्यात केळीचे झाड लावल्याने महादेवांसोबतच श्री विष्णूंचा देखील आर्शीवाद प्राप्त होतो.

रुईचे झाड

Calotropis procera - Wikipedia

 

महादेवांना रुईचे झाड देखील अत्यंत प्रिय आहे. असं म्हणतात की, या वनस्पतीमध्ये महादेवाचा वास असतो. हे झाड लावल्याने व्यक्तीला महादेवांचा आर्शीवाद प्राप्त होतो.

शमीचे झाड

Does It Make Deities Happy If One Worships Shami Tree (Prosopis cineraria) | Cineraria, Plants, Jasmine plant

शास्त्रानुसार, शमीचे झाड महादेवांना खूप प्रिय आहे. असे म्हटले जाते की, शमीचे झाड श्रावण महिन्यात लावल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. यासोबतच भगवान शंकराची कृपा प्राप्त होते. हे झाडं घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं.

 


हेही वाचा :

Vastu Tips : घराच्या दक्षिणेला ‘हे’ वनस्पती; मानले जातात अशुभ

- Advertisment -

Manini