आज संकष्टी चतुर्थीला करा ‘हे’ अचूक उपाय; होतील अनेक लाभ

आज संकष्टी चतुर्थीला करा ‘हे’ अचूक उपाय; होतील अनेक लाभ

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. हिंदू मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने गणपती बाप्पा सर्व मनोकामना पूर्ण करतात. या महिन्यात 12 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी केलेली पूजा-आराधना उत्तम मानली जाते.

ज्योतिष शास्त्रामध्ये देवी-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे गणपती बाप्पा तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील.

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त
संकष्टी चतुर्थी प्रारंभ : 11 नोव्हेंबर रात्री 8.17 पासून ते
संकष्टी चतुर्थी समाप्ती : 12 नोव्हेंबर रात्री 10.25 पर्यंत असणार आहे.
चंद्रोदय 8 वाजून 21 मिनिट

चंद्रोदयानंतर करा पारण
हिंदू मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदयानंतर सोडला जातो. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यानंतर बाप्पाची पूजा केली जाते.

संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय


हेही वाचा :

12 नोव्हेंबरला आहे संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

First Published on: November 12, 2022 10:09 AM
Exit mobile version