Happy Choti Diwali 2021: आज छोटी दिवाळी, Diwali wishes Messages शेअर करा

Happy Choti Diwali 2021: आज छोटी दिवाळी, Diwali wishes Messages शेअर करा

Happy Choti Diwali 2021: आज छोटी दिवाळी, Diwali wishes Messages शेअर करा

यंदाच्या वेळापत्रकानुसार वसुबारस (Vasubaras) आणि धनत्रयोदशी (Dhantrayodashi) सणाच्या मुहूर्तावर सोमवारी १ नोव्हेंबरपासून देशभरात दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. ह्यावेळेस लक्ष्मीपूजन (Lakshmipujan) ४ नोव्हेंबरला आहे. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या आधीच्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. या छोट्या दिवाळीची परंपरा उत्तरेकडील भागांमध्ये अधिक प्रचलित आहे. छोटी दिवाळीच्या दिवशी यमाची उपासना करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आज यमदेवाच्या नावाचा दिवा लावला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध करून जगाला त्याच्या भयापासून मुक्त केले. छोटी दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवतात.या खास दिवसासाठी तुमच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना या छोट्या दिवाळीच्या निमित्ताने whatsapp msg,status,facebook massege सोशल मिडियावर शेअर करुन या दिवसाची रंगत वाढवा.

पूजा से भरी थाली है,
चारो ओर खुशहाली है,
आओ मिलके मनाएं ये दिन,
आज छोटी दिवाली है
Happy Chhoti Diwali 2021

—————————————–

झिलमिलाते दीपों की आभा से
प्रकाशित ये दीपावली
आपके घर आँगन में,
धन, धान्य, सुख, समृद्धि
और परमेश्वर का अन्नत आशीर्वाद लेकर आए.
छोटी दीपावली की हार्दिक शुभकामनाएं

———————————————

हर दिन मैं हो नयी उमंग
हर शाम आप पाएगी अपनो का संग
जीने की नयी हो तरंग
बरसे आप पर सुख और समृद्ध के रंग
छोटी दिवाली की बधाई

——————————————

पल-पल से बनता है एहसास,
एहसास से बनता है विश्वास,
विश्वास से बनते हैं रिश्ते,
और रिश्ते से बनता है कोई खास!!
आपको छोटी दीपावली की हार्दिक शुभकामनाएं

——————————————–

बधाई हो आपको और आपके परिवार को
छोटी दिवाली के पावन पर्व की।
ये दिन आपके जीवन में नई खुशी ले कर आए
और आपके दिल में नए अरमान भर जाए।

———————————————–

अच्छे की बुरे पर विजय हो
हर जगह बस आप ही की जय हो
छोटी दिवाली धूम धाम से मनाये
छोटी दिवाली की शुभकामनाएं
Happy Choti Diwali

————————————————–

दीपक के प्रकाश की तरह ही
आपके जीवन में चारो ओर रोशनी हो
बस यही कामना है हमारी
इस छोटी दिवाली पर
छोटी दीपावली की हार्दिक बधाई


हे ही वाचा – Diwali 2021: महाराष्ट्राची लाडकी आई देतेय दिवाळीच्या शुभेच्छा


 

 

 

First Published on: November 3, 2021 1:49 PM
Exit mobile version