‘या’ कंपनीमध्ये विविध पदांवर भरती, पगारही 3 लाखांपर्यंत

‘या’ कंपनीमध्ये विविध पदांवर भरती, पगारही 3 लाखांपर्यंत

मागील अनेक महिन्यांपासून बऱ्याच कंपन्या नोकर कपात करत आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागत आहे. अशातच एका कंपनीने नोकरभरती सुरू केली असून पगारही भरघोस देत आहे. त्यानुसार, REC लिमिटेड GM, AM आणि व्यवस्थापक पदांसाठी भरती करत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. REC लिमिटेड GM, AM आणि व्यवस्थापक पदांसाठी भरती करत आहे. (recruitment in Rural Electrification Corporation Limited job for engineers)

भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १५ मार्चपासून सुरू

या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १५ मार्चपासून सुरू झाली आहे. तर, भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२३ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याचे टप्पे अधिकृत वेबसाइटवर दिलेले आहेत. चुकीच्या पद्धतीने भरलेला फॉर्म आयोगाकडून स्वीकारला जाणार नाही. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पात्रतेशी संबंधित माहिती तपासू शकतात. कारण वेगवेगळ्या पदांसाठी भरतीची पात्रता वेगळी असते.

वय श्रेणी

भारत सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा ठरवली जाते. अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

‘असा’ करा अर्ज

अर्ज फी

पगार

निवड प्रक्रिया


हेही वाचा – PAN-AADHAAR : ‘या’ बचत योजनांसाठी पॅन-आधार अनिवार्य

First Published on: April 1, 2023 9:46 PM
Exit mobile version