हवाई हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ट्विट केली ‘ही’ ट्विट

हवाई हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ट्विट केली ‘ही’ ट्विट

भारतीय वायू सेनेने आज सकाळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरुन २०० ते ३०० अतिरेक्यांना ठार मारले आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्याच्या या बातमीला पाकिस्तानच्या लष्करानेही दुजोरा दिला आहे. या एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही कविता सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ही कविता हिंदीतले प्रसिद्ध कवी रामधारी सिंह “दिनकर” यांच्या कवितेच्या ओव्या आहेत.

‘ही’ आहे ती कविता?

‘क्षमाशील हो रिपु-समक्ष
तुम हुए विनीत जितना ही,
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही।

सच पूछो, तो शर में ही
बसती है दीप्ति विनय की,
सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।’

काय आहे ‘या’ ओव्यांचा अर्थ?

क्षमाशील असण्यालाही काही मर्यादा असतात. तुम्ही विवेकी भावनेने त्यांना माफ कले, मात्र त्या दृष्ट कौरवांनी तुम्हाला भित्रा म्हटले. परंतु, तसं आम्हाला समजू नका, असा इशारा भारतीय सैन्याने कवितेद्वारे पाकिस्तानला दिला आहे. त्याचबरोबर या कवितेच्या खालच्या कडव्याचा अर्थ आहे की, शरण येणे हेच विनयशीलतेचे लक्षण आहे.

‘ही’ आहे मुळ कविता

क्षमा, दया, तप, त्याग, मनोबल
सबका लिया सहारा
पर नर व्याघ्र सुयोधन तुमसे
कहो, कहाँ, कब हारा?

क्षमाशील हो रिपु-समक्ष
तुम हुये विनत जितना ही
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही।

अत्याचार सहन करने का
कुफल यही होता है
पौरुष का आतंक मनुज
कोमल होकर खोता है।

क्षमा शोभती उस भुजंग को
जिसके पास गरल हो
उसको क्या जो दंतहीन
विषरहित, विनीत, सरल हो।

तीन दिवस तक पंथ मांगते
रघुपति सिन्धु किनारे,
बैठे पढ़ते रहे छन्द
अनुनय के प्यारे-प्यारे।

उत्तर में जब एक नाद भी
उठा नहीं सागर से
उठी अधीर धधक पौरुष की
आग राम के शर से।

सिन्धु देह धर त्राहि-त्राहि
करता आ गिरा शरण में
चरण पूज दासता ग्रहण की
बँधा मूढ़ बन्धन में।

सच पूछो, तो शर में ही
बसती है दीप्ति विनय की
सन्धि-वचन संपूज्य उसी का
जिसमें शक्ति विजय की।

सहनशीलता, क्षमा, दया को
तभी पूजता जग है
बल का दर्प चमकता उसके
पीछे जब जगमग है।


हेही वाचा – जल्लोष कशाला? आपलं घर सांभाळण्यासाठी कारवाई – शरद पवार

First Published on: February 26, 2019 2:51 PM
Exit mobile version