अरुण जेटली अनंतात विलीन

अरुण जेटली अनंतात विलीन

अरुण जेटली

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी आज निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी शनिवारी १२.०७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ९ ऑगस्टपासून एम्सच्या टीमने त्यांना निरीक्षणासाठी ठेवले होते. पण त्यांची तब्येत सातत्याने खालावत गेल्याचे एम्सकडूनही जाहीर करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा हे आहेत. अरुण जेटली यांच्या जाण्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
A view of the sea
Pradnya Ghogale

अरुण जेटली अनंतात विलीन

अंत्यविधिसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती

जेटलींची अंत्ययात्रा निगमबोध घाट येथे पोहोचली

Pradnya Ghogale

हिमाचल प्रदेश सरकारने अरुण जेटली यांच्या निधनावर दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला .

अरुण जेटली यांच्या पार्थिवावर निगमबोध घाट येथे होणार अंत्यसंस्कार

First Published on: August 24, 2019 3:41 PM
Exit mobile version