CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार!

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार!

दहावी निकाल (प्रातिनिधिक फोटो - सौजन्य - एबीपी माझा)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यानंतर आता सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या (बुधवारी) जाहीर होणार आहे.

First Published on: July 14, 2020 12:51 PM
Exit mobile version