Live Update : वर्षा बंगल्यावरील शिवसेना आणि अपक्ष आमदारांची बैठक संपली

Live Update : वर्षा बंगल्यावरील शिवसेना आणि अपक्ष आमदारांची बैठक संपली
वर्षा बंगल्यावरील शिवसेना आणि अपक्ष आमदारांची बैठक संपली
गायक सिद्धू मुसेवाला प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले
राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या! मुंबई पोलिसांची नोटीस; ८ जूनला हजर राहण्याचे निर्देश
आमचा श्रध्देचा विषय आहे. त्यांचे स्वत एक नेतृत्व आहे पैलवान आहेत, ते कुणाच्या दबावाखाली येऊ शकत नाही इथं जे हवा तयार करीत आहेत, त्यांना महाराष्ट्रातलं राजकारण चांगलं माहित आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत भारतीय समर्थन पक्षाची लोक सुद्धा नाराज आहेत १० तारखेला समजेल कोण कोणासोबत आहे आयोध्येला दर्शनासाठी आम्ही आलो आहोत काश्मीरमधील अनेक पंडीतांनी घर सोडली आहेत. त्यांना लागत असलेली गरज आम्ही करू राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्यांना मारण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती याची चर्चा आहे. १५ तारखेला ते येणार आहेत मंदीराचं काम सुरू आहे, त्या ठिकाणी जातील याच राजकारण अजिबात नाही. इथं आता राजकारण करू नये भव्य राम मंदीर उभ राहत आहे, त्याचं स्वागत प्रत्येकाने करायला हवा जेवढ्या वेळी येऊ, तेवढ्यावेळी प्रेरणा मिळते. खूप सारे बदल पाहायला मिळाले काम जोरात सुरू आहे, तिथं आम्ही जाऊन आलो. त्यांच्या दौऱ्यासाठी आम्ही सर्व तयार आहोत शिवसेना आणि आयोध्या एक वेगळं नातं तयार झालं आहे. आम्ही त्या जागेशी भावनिकदृष्ट्या जोडलो आहे
संभाजीराजे छत्रपती रायगडावर दाखल किल्ले राजधानी रायगडावर आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राज्यभरातून शिवप्रेमी दाखल
First Published on: June 6, 2022 8:22 PM
Exit mobile version