Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात उसळी, जाणून घ्या आजचे नवीन दर?

Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात उसळी, जाणून घ्या आजचे नवीन दर?

सोने 1 हजार 650 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आता ग्राहक सराफा बाजाराकडे वळले आहेत.

भारतीय सराफा बाजारात आज (मंगळवार) सकाळी सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. तरे सराफा बाजारातून नवीन दर जारी करण्यात आले आहेत. ९९९ शुद्ध सोने महागले असुन ४८ हजार २५५ इतके रूपये झाले आहे. तर ९९९ शुद्ध चांदीच्या एक किलोची किंमत ६२ हजार १०५ इतके रूपये झाले आहे. सोने-चांदीचे भाव जारी करणारी वेबसाईट ibjarates.com च्या माहितीनुसार, १० ग्रॅम ९९५ शुद्ध सोन्याची किंमत ४८ हजार ६२ इतके रूपये झाली आहे. या व्यतिरिक्त ९१६ शुद्धता असलेले १० ग्रॅम सोने कालच्या तुलनेत ४४ हजार २०२ इतके रूपये होते.

सोने आणि चांदीच्या किंमतीत दररोज बदल होत असतात. सकाळी सोने-चांदीचे दर आल्यानंतर ते संध्याकाळी जारी केले जातात. कालच्या तुलनेत शुद्धतासारख्या सोन्याची किंमतीत झळाळी आली आहे. ९९९ शुद्धता असलेल्या १० ग्रॅम सोन्याची किंमतीत आज ८४ रूपयांची वाढ झाली आहे. तर ९९५ शुद्धता सोन्यात काल संध्याकाळी ४७ हजार ९७८ रूपयांनी वाढून ४८ हजार ६२ इतकी झाली आहे. ७५० शुद्धता सोन्याची किंमत ६३ रूपयांनी महाग झाले आहे.

IBJA कडून शनिवार आणि रविवार सोने आणि चांदीचे दर जारी करतात. सोन्याची किंमत जाणून घेण्यासाठी एक मार्ग आहे. ज्यामध्ये हॉलमार्कवर पाच प्रकारच्या खुणा असतात. या खुणांमुळे आपण सोन्याची किंमत चेक करू शकतो. यामध्ये १ कॅरेटपासून ते २४ कॅरेटपर्यंत स्केल असतो. जर २२ कॅरेट सोने असतील तर ९१ ६,२१ कॅरेटचे सोने असते. परंतु त्यावर ८७५ लिहिलेले असते.


हेही वाचा : India Vs South Africa : वनडे टीमच्या निवडीमध्ये विलंब, रोहित अनफिट असल्यास कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार?


 

First Published on: December 28, 2021 4:55 PM
Exit mobile version